Site icon e लोकहित | Marathi News

“..अन् गौतमीने त्याला भर कार्यक्रमात किस केलं”; व्हिडिओ झाला व्हायरल

"..and Gautami kissed him in the Bhar program"; The video went viral

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. गौतमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमीचा कार्यक्रम आणि तरुणांची धुडगूस हे समीकरण काही नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात तरुण वर्ग तुफान राडा घालतो. गौतमीचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. गौतमीचे नवनवीन व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या स्कुल बसचा भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह शिक्षकही जखमी

सध्या देखील गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतमी एका कार्यक्रमामध्ये लहान मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याचबरोबर गौतमीने त्या लहान चिमुकल्याला उचलून घेऊन त्याला किस देखील केलं आहे. याचा व्हिडीओ गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या स्कुल बसचा भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह शिक्षकही जखमी

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘दोघे पूण खूप गोड दिसत आहात’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की ‘एकदम सुंदर’ त्याचबरोबर काही युजर हार्टचे ईमोजी देखील कमेंट करत आहेत. अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी या व्हिडिओवर करत आहेत.

मोठी बातमी! महिंद्राने 1 लाख थार बनवण्याचा टप्पा पार केला

Spread the love
Exit mobile version