सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ हा पुण्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात? चर्चांना उधाण
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडप एका चौकात मधोमध उभा राहून मिठी मारताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झाले आहे. आजूबाजूचे लोक ओरडत आहेत तरीदेखील त्या जोडप्याला याचा काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्रजी, राजीनामा द्या!; सुप्रिया सुळेंच्या विधानावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
व्हायरल व्हिडिओ #viral pic.twitter.com/RiBz1AXNkF
— Tushar More (@TusharM89136638) April 2, 2023