शेअर बाजारात सतत चढ उतार चालू असतात. काही वेळेस शेअर बाजार (stock market) फायद्याचे ठरते तर काही वेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागते. बुधवारचे शेअर्स जोरदार घसरले होते. यानंतर जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी किंचित वाढीसह उघडला.
मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
यामध्ये BSE सेन्सेक्स 33 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 17,574 अंकांवर उघडला. मात्र हा बाजार जास्त वेळ न टिकता काही वेळातच घसरला.
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात! बडे-बडे नेते प्रचारासाठी मैदानात
आजच्या व्यवहारामध्ये बँकिंग सेक्टर, मीडिया, ऑटो, फार्मा, एनर्जी आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसतेय, त्याचबरोबर आयटी, मेटल, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी आहे.
“लग्न कधी करणार?”, प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण सध्या…”