संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. अनेकजण या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन भक्तिमय वातावरणात रमून जातात. मात्र या पालखी सोहळ्यावेळी पोलीस आणि वारकरी यांच्यामधील वाद समोर आला होता. वारकऱ्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. (Warkari Trampled The Police Alandi Video Viral)
ब्रेकिंग! पाकिस्तानला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका; ३४ लोकांनी गमावला जीव तर 145 जण गंभीर जखमी
याचा एक व्हिडीओ देखील काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे दिसत होते. यावरून पोलिसांवरही जोरदार टीका झाली. मात्र पोलिसांनी याच संदर्भातील दुसरा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये जी झटापट झाली त्याची दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वारकऱ्यांचा लोंढा पुढे जाताना दिसत आहे, त्याचदरम्यान पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. आणि यामध्ये एक पोलीस चंगेरला गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
हॉस्टेलमधील बॅचलर मुली जगतायेत ‘या’ भीतीत!
हे ही पाह