क्रिकेटचे जादूगार असणारे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी मुंबई इंडियन्स हा संघ (Mumbai Indians) सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. हैदराबादमधील (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमधे सनरायझर्स हैदराबाद(SRH) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) संघात आयपीएल IPL २०२३ चा २५ वा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने १४ धावांनी विजय मिळविला, व सलग तिसऱ्यांदा विजयाचा झेंडा फडकवला.
शेतकरी पुत्राने स्वतःच्या रक्ताने राज्यपालांना लिहिले पत्र! म्हणाला, “मला आमदार करा मी….”
मुंबईसाठी अर्जुन तेंडुलकर याने अखेरच्या ओव्हर मध्ये उत्कृष्ट बॉलिंग केली. हा सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स ने प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार अर्जुन ला दिला. विशेष म्हणजे क्रिकेटचे जादूगार असणारे सचिन तेंडुलकर म्हणजेच अर्जुनचे वडील यांनी हा पुरस्कार अर्जुनला दिला. यांनतर अर्जुन तेंडुलकर सतत चर्चेत आहे.
४० महिलांचा एकच पती! जनगणना करणारे कर्मचारीही झाले थक्क; मात्र नंतर समजले की…
सध्या अर्जुन एका महिला क्रिकेटपटूला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अर्जून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिला डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अर्जून आणि डॅनियल एका हाॅटेलमध्ये लंचसाठी गेले असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यांच्या फोटोवर चाहते वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. यामुळे त्या दोघांबद्दलच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले आहे.
हिंदू मित्राला भेटायला गेली म्हणून भर रस्त्यात मुस्लिम मुलीला मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल