Manoj Jarange । ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, भाजपने केली मोठी मागणी

Manoj Jarange

Manoj Jarange । मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागील दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जहरी कडवी टीका केली होती. आज याचे तीव्र पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । एसआयटी चौकशीबाबत मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ” आता मी देखील सर्व उघड..”

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटलांना अटक करून नार्को टेस्ट करा, अशी मागणी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधानपरिषदेत केली आहे. तसेच त्यांच्या विधानामागे कोण आहे? याची देखील एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असंही त्यांनी. त्यावेळी राजेश टोपेंसोबत रोहित पवार होते. दगडफेकीचं हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, असे दरेकर म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांच्या मागे कोणाचा हात? सर्व गोष्टी येऊ लागल्या बाहेर

SIT चौकशीबाबत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी मराठा समाजाचे काम करत आहे. ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच अडकू शकत नाही. कारण मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. मला तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. आता म्हणाले तरीही मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Petrol Diesel Price Today । सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या नवीनतम दर

Spread the love