उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहचले!

As soon as the candidature was announced, Hemant Raas reached the darshan of Dagdusheth Ganapati!

राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या-मोठ्या हालचाली होत आहेत. नुकत्याच काही पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार पडल्या. अशातच कसबा आणि चिंचवड (Kasba and Chinchwad) पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्येच आता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी टिळक कुटुंबाला उमेद्वारी देणं का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपकडून कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने तर चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांनी पहिली प्रक्रिया दिली आहे.

बिग ब्रेकिंग! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ परिसरात फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. यावेळी बोलताना रासने म्हणाले “ही निवडणूक विक्रमी मतांनी भाजपच जिंकणार आहे”. अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तारक मेहता फेम शैलेश लोढांनी घेतला संन्यास? फोटो व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *