
सध्या उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उत्तरप्रदेश मधील एका तरुणाने प्रेमात फसवणूक झालेल्या ग्राइंडर मशिनने स्वत:चा जीव घेण्याच्या प्रयत्न केला आहे. एका तरुणाने स्वत:चाच गळा कापला आणि त्याचा व्हिडिओ (Video) देखील व्हायरल केला आहे.
नागपूर मधील सांस्कृतिक महोत्सवात अल्लू अर्जुन राहणार उपस्थित; नितीन गडकरी यांनी दिली माहिती
उत्तरप्रदेश मधील तरुणाचे त्याच्या एका गावातील मुलीवर प्रेम होते. पण मुलीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला व त्याला सतत धमक्या देखील देत होते. नंतर त्याला समजले की तरुणीचं दुसरीकडे लग्न होणार आहे. हे समजताच तरुणाने फेसबुकवर लाईव्ह जात ग्राइंडर मशिनने स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
उसाच्या ट्रॅालीला धडकून काष्टीच्या तीन तरुणांचा मृत्यू
व्हिडीओ समोर येताच सर्वजण हैराण झाले. तरुणाला आता उपचारासाठी हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.
मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय! वर्षात मिळणार लाखोंचा परतावा