Site icon e लोकहित | Marathi News

अशोक सराफ यांचा लहान भाऊ करतो ‘हे’ काम; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Ashok Saraf's younger brother does 'this' job; You will also be surprised to hear

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये (Marathi Film Industry) सर्वात अगोदर तोंडावर येणारे नाव म्हणजे अशोक सराफ. तसेच यांना अभिनयाचा देवमाणूस देखील म्हटलं जातं. अशोक सराफ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे चाहते झालेले आहे. अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे चित्रपट नेहमी विनोदी असतात व गमतीशीर असतात. त्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्या चित्रपटाला नेहमीच प्रतिसाद मिळत असतो.

श्रद्धा वालकर प्रकरणात समोर आली मोठी अपडेट, वडील गंभीर आरोप करत म्हणाले…

सध्या अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. सध्या त्यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. निवेदिता सराफ सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. त्या नेहमीच वेगेवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी अशोक सराफ आणि त्यांचा धाकटा भाऊ सुभाष सराफ (Subhash Saraf) यांचा फोटो शेअर केला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘बेस्ट ब्रदर’ (‘Best Brother’) सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशोक सराफ आणि त्यांचा भाऊ या दोघांमध्ये खूप प्रेमळ नातं आहे. अशोक सराफ हे 1971 पासून भारतीय चित्रपटामध्ये काम करतात. तर त्यांचा भाऊ गेली 40 वर्षापेक्षा अधिककाळ सीए म्हणून काम करत आहे. दोघेही भाऊ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. व तसेच या दोन्हीही भावंडांचे एकमेकावर खूप प्रेम आहे.

बाबरीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “त्यावेळी सगळे उंदीर…”

Spread the love
Exit mobile version