आपलं करियर (career) करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुली घराबाहेर पडतात. शिक्षणाच्या सोयी सुविधांसाठी लांब राहणाऱ्या मुली हॉस्टेलवर (hostel) राहतात. हॉस्टेलवर मुलींची सर्व काळजी घेतली जाते परंतु, मुंबईच्या (Mumbai) एका हॉस्टेलमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे.
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात! ४ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी
बऱ्याच मुली हॉस्टेलमध्ये किंवा पीजीमध्ये राहतात. तर बऱ्याच मुली काही ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून देखील राहतात. सुरक्षेसाठी मुली हा पर्याय निवडतात. परंतु मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेमुळे मुलींच्या संरक्षणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणतः हॉस्टेलमध्ये व पीजीमध्ये राहणाऱ्या मुलींना सुरक्षेची खूप भीती वाटत असते. सर्वच मुलींच्या बाबतीत असं घडत नाही. काही ठिकाणी प्रसन्न वातावरण असतं तर काही ठिकाणी वातावरण हे मुलींना राहण्याजोग नसतं. परंतु काही ठिकाणी काही गोष्टींची स्वाभाविकपणे भीती मुलींना वाटते.
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात! ४ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी
पीजीमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना सुरक्षेची हामी दिलेली असते. परंतु कोणासोबत न पटल्यामुळे किंवा वैर असल्यामुळे मुलींना जीवाचा धोका असतो. आपल्यासोबत जर एखादी व्यक्ती 24 तास राहत असेल. तर, त्या व्यक्तीला आपल्याबद्दल सर्व माहिती असते आणि त्यामुळे आपल्यासोबत वाईट घटना घडण्याची संभावना असते.
Mia Khalifa | सलमान खानच्या शोमध्ये मिया खलिफा दिसणार? वाचा कोणता आहे शो?
त्याचबरोबर मुलींना त्यांच्या सिनियर लोकांकडून देखील धोका असण्याची शक्यता असते. त्यांच्याबरोबर रॅगिंगचे (ragging) प्रकार होऊ शकतात.अंडरगारमेंट्स देखील चोरी होण्याची शक्यता असते. बेंगलोरमधील (Bangalore) एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका तरुणाने बळजबरी आत येऊन, मुलींचे अंडरगारमेंट्स चोरल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याचबरोबर मुलींना इतरही बऱ्याच गोष्टींची भीती असते.
Sharad Pawar । शरद पवार धमकी प्रकरणी हाती लागली मोठी माहिती!
हे ही पाहा –