बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये (Big Boss 16 ) रॅपर एमसी स्टॅनची चांगलीच चर्चा होती. परंतु, शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी यांपैकी कोणीतरी बिग बॉस 16 चे विजेतेपद पटकवणार असे म्हंटले जात होते. मात्र रॅपर एमसी स्टॅनने या सीझनचे विजेतेपद पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बिग बॉस हिंदीचे विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये चांगलीच वाढ झाली. त्याच्या चाहत्यांसाठी एमसी स्टॅनने संपूर्ण देशभरात त्याचे कॉन्सर्ट आयोजित केले आहेत.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…
दरम्यान, काल १७ मार्चला स्टॅनचं इंदौरमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होत. मात्र या कॉन्सर्टदरम्यान बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हंगामा करत कार्यक्रम बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भीषण अपघात! तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
पाहा व्हिडीओ –
Those who are asking about "ki MCStan safe hai ya nhi"
— 𝒟𝑜𝓇𝒶𝑒𝓂𝑜𝓃🦋🐼💓 (@Dora_edits) March 17, 2023
yes stan was safe and he is in tight sequrity.
PUBLIC STANDS WITH MC STAN pic.twitter.com/z7rmnHylJZ