मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांपैकी एक संजय दत्त (Sanjay Datt) आहे. अभिनेता संजय दत्त हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आणि बॉलीवूड आयुष्यामुळे (bollywood life) चर्चेत असतो. दरम्यान मागील दोन वर्षांपूर्वी संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित संजू चित्रपट (Sanju Movie) प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर संजय दत्तचे आयुष्य एका ओपन बुकसारखे बनले. या चित्रपटातद्वारे त्याला त्याच्या आयुष्यातील (Life) अनुभव जगासोबत शेअर करण्याची संधी मिळाली.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी
अनेक अभिनेते आपल्या आयुष्यातील किस्से सांगत असताना संजय दत्तबद्दलच्या काही गोष्टी लोकांमध्ये शेअर केल्या जातात. मग या गोष्टींमधील एक म्हणजे त्यांचे वैयक्तिक आयुष्याबाबतचे प्रेमाचे किस्से ऐकायला मिळतात. खरतर अभिनेता संजय दत्तच्या तब्बल 350 मुलींशी शारीरिक संबंध (physical relationship) होते? या बातमीने तर सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान याच बातमीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता संजय दत्त खरोखर प्रतिभावान आहे की नाही याबद्दल लोकांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे.
“पोलिस कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस द्या..”, अमित ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं भावनिक पत्र
महत्वाची बाब म्हणजे संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिक चित्रपटामुळे हा विषय सध्या चर्चेत आहे. दरम्यान संजू या चित्रपटात संजय दत्तच्या मुलींबरोबरच्या जवळीकतेचा उल्लेख केला आहे. या चित्रपटानुसार संजय दत्त नेहमी दारूच्या नशेत असायचा. आणि या दारूच्या नशेत तो फक्त पदार्थ सेवन करायचा. त्या काळी मुलींशी जवळीक साधण्यासाठी मुलं त्यांना आधी गर्लफ्रेंड बनवायची आणि मग नंतर लग्नाचं वचन द्यायची.
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे लागणार नाहीत
महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकरणामध्ये संजय दत्तचे नावही नेहमी यायचे परंतु याबाबत कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे अभिनेत्याबद्दलच्या या दाव्याच्या सत्यतेची पुष्टी करणे शक्य नव्हते. खरतर जरी संजय दत्तबाबत ही बातमी जरी धक्कादायक वाटत असली तरी सर्वांनाच आश्चर्यचकित करते. इतकंच नाही तर संजय दत्तचे नाव जगातील काही मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींची नावे त्याच्याशी जोडलेली आहेत. कारण एकेकाळी मुलींना संजय दत्तचे वेड होते.