बापरे! बसमध्ये विंडो सीटवरून विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओने घातला धुमाकूळ

Bapre! Students fight over window seat in bus; The video created a stir on social media

कुठेही प्रवास (travel) करायचा म्हणल की प्रत्येकाला वाटत बसण्यासाठी व्यवस्थित आणि आरामशीर जागा मिळावी. इतकंच नाही तर शेजारी बसणारा प्रवासी सुद्धा रटाळ नसावा. दरम्यान प्रत्येकाला अस वाटत की, प्रवासामध्ये विंडो सीट (Window seat) मिळावी. मग आता ही विंडो सीट मिळण्यासाठी प्रत्येक जण खूप कसरती करतो. मग त्यामध्ये काही जण तर बाहेरूनच विंडो सीटवर रुमाल किंवा बॅग ठेऊन जात असतात.

T20 World Cup: सुपर 12 चा टप्पा आजपासून सुरू, टीम इंडिया कधी आणि कोणत्या संघाशी भिडणार? वाचा सविस्तर

पण त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती येऊन बसते. आता जागेसाठी त्या दोघांमध्ये मूळ भांडणाला सुरुवात इथूनच सुरू होते. इतकंच नाही तर ट्रेन, बस (bus), लोकलमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सीटवर बसण्यासाठी भांडण होत असतात. आणि दुसरी एक बाब म्हणजे या भांडणाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (video viral) होत असतात.

भटक्या कुत्र्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर

नुसत व्हायरलच नाहीतर त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाइक्स तर मिळतातच. त्यासोबतच नेटकरी त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत असतात. दरम्यान अशातच एक स्कूल बसमधील विद्यार्थ्यांचा भांडणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक मुलगा आणि मुलगी विंडो सीटवर बसण्यासाठी एकमेकांसोबत जोरदार भांडताना दिसत आहेत. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Abdul Sattar: “शेतकऱ्यांनो निराश होऊ नका”, अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; १५ दिवसात मिळणार मदत

बसमधील व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओत बसमध्ये विंडो सीटवर बसण्यासाठी एक मुलगा आणि एक मुलगी तुफान भांडण करत आहेत. या दोघांमध्ये तुफान राडा झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.परंतु हा व्हिडीओ कुठला आहे त्याची अजून माहिती नाही. हा व्हिडीओ r/Ghar Ke Kalesh या ट्विटर अंकाऊटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्विट करण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत हा व्हिडीओ 65,000 लोकांनी पाहिला आहे. दरम्यान या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करण्यात आल्या आहेत.

तरुणांनो मनसोक्त दारु प्या! ‘या’ सरकारचे आगळेवेगळे आवाहन; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *