
मुंबई : कलर्स टिव्ही चॅनलवरील ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhla Ja 10) हा शो सगळ्यात लोकप्रिय आहे. याला चाहते भरभरून प्रेम देतात. या शोमध्ये अनेक स्पर्धक आणि त्याचबरोबर सेलिब्रिटीही आपल्या डान्सने (dance) चाहत्यांना वेड लावतात. दरम्यान या स्पर्धेमध्ये जुने सेलिब्रेटीही हजेरी लावतात. यामध्ये आपल्याला अनेक गमतीजमती पाहायला मिळतात.
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना लिहिलेले शेतकऱ्याच्या मुलाचे पत्र होतेय व्हायरल
‘झलक दिखला जा 10’ मागचा एपिसोड ‘हा ‘कपूर स्पेशल’ होता. यामध्ये अभिनेत्री नितु कपूर देखील उपस्थित होत्या. यावेळी गेम घेण्यात आला ज्यामध्ये नितु कपूर (Neetu Kapoor) यांना करण जोहरने तैमुरबाबत प्रश्न विचारला.
अग्नितांडव! भीमाशंकरला भाविकांना घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट
करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मोठा मुलगा तैमूर अली खानच्या (Taimur Khan) आयाला 1 कोटींपेक्षा जास्त पैसे देते का? तसं काही असेल तर मी तैमूरच काम करतो. असा प्रश्न करण जोहरने (Karan Johar) नितु कपूर याना विचारला. यावर उत्तर देत नीतू कपूर म्हणाल्या, त्यांनी दोन कोटी द्यावे की पाच कोटी द्यावेत. मला त्याबद्दल काहीच माहित नाही. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.