Baramti News । ब्रेकिंग! बारामतीत एमआयडीसीमध्ये भीषण आग; सगळीकडे धुरांचे लोळ

Baramti News

Baramti News । बारामती एमआयडीसी या ठिकाणी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र आगीचे स्वरूप खूप भीषण आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनासथळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Highway Accident | हायवेवर चुकीचा यू-टर्न घेत कार ट्रकला धडकली, 6 जण जागीच ठार

Spread the love