Baramti News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीमधून ही बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी बारामती या ठिकाणी गँगवारची घटना घडली होती. यामध्ये तरुणाला लाठ्या काठ्या आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली होती. यानंतर या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये त्याच्यावर काही दिवसापासून उपचार सुरु होते मात्र सध्या उपचारादम्यान या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेबाबत अधिक तपास सुरु आहे. पूर्व वैमान्यासातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, बारामतीतील एक मुख्य चौकात तरुणावर काही अज्ञातांनी हल्ला केला होता. यावेळी त्याला लाठ्या-काठ्या आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली होती.
Sujay Vikhe Patil । खासदार सुजय विखे पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य!
या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते मात्र आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, घटनेचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Politics News । मोठी बातमी! ‘या’ 5 जागांवर महायुती अडचणीत, तोडगा निघेना