Virat Kohli । भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर (Social media) तो कायम सक्रिय असतो, लवकरच आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2023) सुरुवात होणार आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद आणि संदीप पाटील यांनी संघांची निवड केली आहे. भारतीय संघाने तयारीसाठी बंगळुरुमध्ये ट्रेनिंग कॅम्प (Training camp) लावले आहेत. (Latest Marathi News)
परंतु विराट कोहलीला त्याचा अतिउत्साह चांगलाच नडला आहे. कॅम्पच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट (Virat Kohli Instagram Post) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फिटनेस स्कोरची (Fitness score) माहिती दिली आहे. त्यावरून BCCI नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. इतर खेळाडूंकडून पुन्हा अशी कृती होऊ नये, त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) काही निर्णय घेतले आहेत.
Multibagger Stock । गुंतवणूकदार झाले लखपती! ‘या’ शेअरने दिला जबरदस्त परतावा
वृत्तानुसार, बीसीसीआयने खेळाडूंना सोशल मीडियावर कोणतीही गोपनीय माहिती शेअर करु नये. खेळाडूंना ही तोंडी माहिती सांगितली आहे, खेळाडू रनिंगची पोस्ट करु शकतात. परंतु स्कोरची माहिती सोशल मीडियावर उघडपणे देणे हे कॉन्ट्रॅक्ट नियमांच उल्लंघन आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन परतलेल्या खेळाडूंना मॅनेजमेंटने 13 दिवसांचा फिटनेस प्रोग्रॅम दिलेला.
Sharad Pawar । अजित पवार आमचेच नेते, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान