
सध्या पावसाळा ऋतू चालू आहे त्यामुळे अनेक तरुण तरुणी किल्ले धबधबे यासारख्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहेत. मात्र या ठिकाणी फिरायला जाणे बऱ्याचदा जीवावर बेतले जाते. सध्या देखील पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका पर्यटनस्थळावर फिरायला गेलेले पर्यटक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)
Accident | सर्वात भीषण अपघात! दरीमध्ये बस कोसळून २७ प्रवासी ठार
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. रविवारी ग्रुपने फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि अनेक पर्यटक अडकून पडले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेतकऱ्यांनो करा ‘या’ तांदळाची शेती, किलोला मिळेल 500 रुपये भाव
माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ असलेल्या काळू वॉटरफॉल येथे ही घटना घडल्याची माहिती समोर या ठिकाणी पाण्याचा अचानक जोर वाढला आणि तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.
काय करायचे यांचे! 😡कोणी तरी आवरा रे यांना#रविवारचीगोष्ट
— Chaitrali Chandorkar (@chaitralicMT) July 5, 2023
स्थळ: पुणे जिल्हा(ठिकाण न सांगणेच बरे, अन्यथा तिथे गर्दी होईल)@SMungantiwar @MPLodha@mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT
Video recd fm credible source #पर्यटकांचासुळसुळाट #monsoon #Tourism #adventure #pune #forest pic.twitter.com/jWZA9jrsE1