टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार व विकेटकीपर अशी महेंद्रसिंग धोनी (M. S. Dhoni) याची ओळख आहे. धोनीने 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या धोनी फक्त आयपीएल मध्येच खेळतो. इतर खेळाडूंप्रमाणे धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. मात्र तरीदेखील तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
काकांनी दिली नोरा फतेहीला टक्कर; व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
धोनीच्या खासगी आयुष्याबद्दल पाहिले तर तो सध्या पत्नी साक्षी हिच्यासोबत एकदम सुखी आयुष्य जगत आहे. मात्र त्याच्या पत्नीच्या आधी देखील धोनीच्या आयुष्यात काही मुली होत्या. चला तर मग जाणुन घेऊया धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल….
गिरीश बापट यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला!
धोनीच्या पहिल्या प्रेमाबद्दल पाहिलं तर धोनीचं पहिलं प्रेम प्रियंका झा होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि तिच्यासोबत लग्न देखील करणार होता. मात्र अपघातामध्ये तिचं निधन झाल्याने सर्वच बिघडल. त्यांनतर धोनीच नाव अभिनेत्री दीपिका पादुकोण दीपिकासोबत देखील जोडण्यात आलं. यानंतर अभिनेत्री राय लक्ष्मी, अभिनेत्री असिन यांच्यासोबत धोनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणुन धोनीने ०४ जुलै २०१० मध्ये साक्षी हिच्यासोबत लग्न केलं. आणि आता ते एकमेकांसोबत सुखी आयुष्य जगत आहेत. त्याचबरोबर त्यांना एक मुलगी देखील आहे.
गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान – विनोद तावडे