लग्नाचा विधी सुरु होण्यापूर्वी वधूने केलं असं काही की नवरदेवाची झुकली शरमेने मान, पहा व्हायरल व्हिडिओ

Marriage

सोशल मीडियाचा (Social media) वापर जवळपास सर्वचजण करत असतात. सोशल मीडिया हे फक्त मनोरंजन आणि माहिती देण्याचे साधन नाही तर ते कमाई करण्याचे साधन आहे. अनेकजण यावरून हजारो रुपये कमावत आहेत. यावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे चर्चेचा विषय बनतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

राष्‍ट्रवादीचे चिन्ह कोणाला मिळणार, साहेब की दादा? शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

लग्नामध्ये आपण वधू मान खाली घालून बसल्याचे पाहत असतो. परंतु या व्हिडिओमधील वधूने वरमाळा घालताना असे काही केले की त्यामुळे वराला शरमेने मान खाली घालावी लागली. @memecentral.teb या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ व्हायरल (Instagram Viral Video) झाला आहे. यामध्ये वरमाळा घालण्याचा विधी सुरु असताना वधू वराच्या गळ्यात माळ घालण्यापूर्वी त्याच्या गाळाचे चुंबन घेते.

Maharashtra Rain । पुणे, मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

वधूच्या या कृतीमुळे वर शरमेने मान खाली घालतो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. अवघ्या काही सेकंदातच या व्हायरल व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.

धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

Spread the love