Bengaluru Crime । धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या फोनमध्ये गर्लफ्रेंडला सापडले आपल्यासह इतर मुलींचे 13 हजार नग्न फोटो

Bengaluru Crime

Bengaluru Crime । बेंगळुरूमधील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या प्रियकराच्या मोबाईलमध्ये तिचे आणि इतर महिलांचे सुमारे 13,000 नग्न फोटो असल्याचा मोठा खुलासा केला आहे. महिलेने दावा केला की, जेव्हा तिने त्याच्या फोनची गॅलरी उघडली तेव्हा तिला तिच्या इतर काही सहकाऱ्यांचे नग्न फोटोही सापडले. हे सर्व पाहून तिला आश्चर्य वाटले. कंपनीच्या कायदेशीर पथकाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली, त्यानंतर सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (Bengaluru Crime)

Datta Dalvi । अटकेनंतर दत्ता दळवी यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कितीही गुन्हे दाखल झाले तरी…”

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेलांदूर स्थित बीपीओच्या कायदेशीर प्रमुखाने 23 नोव्हेंबर रोजी 25 वर्षीय आदित्य संतोषविरुद्ध सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल केली आणि याप्रकरणी कारवाईची मागणी केली. आरोपी संतोष आणि त्याची महिला सहकारी गेल्या चार महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यासोबत घालवलेले जिव्हाळ्याचे क्षणही संतोषने या फोनमध्ये रेकॉर्ड केले होते.

Anju Return From Pakistan । मुलांच्या आठवणी सतावतात…मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, पाकिस्तानात गेलेली अंजू 6 महिन्यांनंतर भारतात परतली

दरम्यान, कंपनीच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, यामुळे इतर अनेक महिलांवर परिणाम होऊ शकतो, परंतु यामुळे कार्यालयातील इतर महिलांना कोणतेही नुकसान झाले नाही. त्याचा हेतू कोणालाच माहीत नव्हता. प्रवक्त्याचे म्हणणे आहे की जर फोटो लीक झाली असती खूप अवघड झालं असत.

Maharashtra Winter Session। 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार सुरू, या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता

Spread the love