नवी दिल्ली | जगभरात मांसाहारी (non-vegetarian) खाणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. मासांहारमध्ये चिकनला जास्त करुन प्राधान्य दिलं जात. अनेक चिकनप्रेमींना चिकन खाल्याशिवाय करमत नाही. काहीनां चिकनशिवाय जेवण जात नाही. खूप जणांच्या जेवणात रोज मासांहाराचा समावेश असतो.
बिग ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी
अशाच चिकनप्रेमींसाठी एक धोक्याची घंटा आहे. चिकन खाण्यानं तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. नुकताच करण्यात आलेल्या एका संशोधनात एक धोकादायक बाब आढळून आली आहे. नेदरलँडमधील (Netherlands) लीडेन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ मीरू वांग यांनी हा अभ्यास केला आहे.
मोठी बातमी! रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला
या अभ्यासात कोंबडीच्या भ्रूणांमध्ये नॅनोप्लास्टिक्स (Nano plastic) आढळून आल्याचे समोर आले आहे. यामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होतो. भ्रूणाशिवाय वांग यांनी इतर भागांचीही तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये भ्रूणाच्या आतड्याच्या भिंतीमध्ये नॅनोमीटर-स्केल चमकणारे प्लास्टिकचे कण आढळले.
मोठी बातमी! आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
कोंबडीच्या शरीराच्या इतर भागात देखील प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. यामुळे कोबंड्याचा आरोग्यवार वाईट परिणाम झाला होता. त्यामुळे हे प्लास्टिक कोंबडी (Chicken) अर्थात चिकनच्या वाटे मानवी शरीरात शिरल्यास मानवी शरीरात शिरल्यास किडनी, यकृत, हृदय आणि फुफ्फुसांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच संशोधकांनी चिकन खाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.