YouTube Account। आपल्याला कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर आपण लगेचच यूट्यूबवर (YouTube) सर्च करतो. त्यावर आपल्याला एकाच विषयावर ढीगभर माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूट्यूब हे फक्त माहितीचे साधन नसून कमाई (YouTube Income) करण्याचे देखील साधन आहे. अनेकजण यावर लाखोंची कमाई करत आहेत. जर तुम्ही यूट्यूब वापरत (YouTube Users) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. (Latest Marathi News)
Rohit Pawar। रोहित पवारांच्या टी-शर्टवरून अधिवशेनात रंगली चर्चा, अजूनही ‘या’ मागणीवर ठाम
कारण नुकताच यूट्यूबने एक नियम लागू केला आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. यूट्यूबवर कितीतरी जाहिराती येत असतात. अनेकांना या जाहिराती आवडत नाहीत. त्यामुळे अनेकजण अॅड ब्लॉकरचा (Ad blocker) वापर करतात. त्यामुळे या जाहिरती दिसत नाही. जर तुम्ही असेल तर असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यूट्यूबने यावर अॅक्शन घेणार आहे.
Success Story। शेतकऱ्याचा नादच खुळा ! अवघ्या 20 गुंठ्याच्या काकडीतून कमावले साडेतीन लाख रुपये
आता येथून पुढे जर अॅड ब्लॉकर वापरून वापरकर्त्याने तीन व्हिडिओ सलग पाहिल्यास यूट्यूब त्यांचे अकाउंट ब्लॉक करणार आहे. परंतु ही बंदी किती वेळापर्यंत असणार याबाबत कंपनीकडून अजूनही स्पष्टीकरण दिले नाही.
Nitin Desai suicide । ब्रेकिंग! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन