सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Beware! Corona threat is increasing; Shocking statistics came out

मागचे काही वर्षे लोकांनी कोरोनामुळे ( Covid) अक्षरशः घरात बसून काढली आहेत. आता कुठे कोरोना आटोक्यात आलाय असे लोकांना वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. (Increasing covid cases) देशात अनेक ठिकाणी वेगाने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण आता २८ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे केंद्र सरकारचे ( Central Government) टेन्शन वाढले आहे.

“भर लग्नमंडपात नवरीने लगावली नवऱ्याच्या कानाखाली अन् पुढे घडले असे की…” पाहा Video

देशाची राजधानी दिल्लीमध्ये मागच्या २४ तासांमध्ये १७६७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एवढेच नाही तर २४ तासांत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या अपडेट्सनुसार कालपर्यंत दिल्लीमध्ये ६०४६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. पुढच्या काही दिवसांत दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

“मला झुणका-भाकरी आवडते”, रोहित शेट्टीचे ‘ते’ उत्तर ऐकून चाहते खुश

या परिस्थितीमध्ये लोकांना स्वतःची काळजी घेत सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी खालील गोष्टींचे पालन कराच.

१) मास्क घालणे
२) गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे
३) जास्त लोकांच्या संपर्कात येणे टाळणे
४) सॅनिटाझरचा वापर करणे

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा शिंदे गटात अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *