“भर लग्नमंडपात नवरीने लगावली नवऱ्याच्या कानाखाली अन् पुढे घडले असे की…” पाहा Video

"Bhar Lagnamandap, the wife put it under the husband's ear and what happened next..." Watch Video

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा असतो. या सोहळ्याच्या आठवणी खास राहाव्यात यासाठी लोक प्रचंड पैसे खर्च करतात. मात्र लग्नात नवरा नवरीच कचाकचा भांडू लागले तर ? होय ! नवरा नवरी देखील स्वतःच्या लग्नात भांडू शकतात. ( Bride & Groom Started Fighting) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.(Viral Video) हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तुम्ही त्यावरून नजर सुद्धा हटवू शकणार नाही आणि हसू सुद्धा रोखू शकणार नाही.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा शिंदे गटात अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश

व्यायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये नवरा नवरीचा वरमाला घालण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. यामध्ये नवरदेव आपल्या नवरीला मिठाई खाऊ घालत असतो. मात्र नवरीला ते कळत नाही. यानंतर नवरदेव थट्टेने नवरीच्या तोंडावर मारतो. पण नवरीला या सगळ्याचा राग येतो आणि ती बदला घेण्यासाठी नवरदेवावर मठाई फेकते.

“मला झुणका-भाकरी आवडते”, रोहित शेट्टीचे ‘ते’ उत्तर ऐकून चाहते खुश

यामुळे नवरदेवाला राग येतो अन् दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू होते. ही हाणामारी गमतीशीर वाटत आहे. आपल्याच लग्नादिवशी कचाकचा भांडत असलेले नवरा-नवरी पाहून नेटकऱ्यांना देखील हसू फुटत आहे. दीड लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून यावर अनेक भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.

“काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच” अंबादास दानवे यांचे वक्तव्य चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *