बिबी. तालुका फलटण दिनांक 19 ऑक्टोबर 2022 सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी या शाळेच्या मैदानावर युवकांनी केलं क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे.
23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर या दोन दिवशी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी या मैदानावर पाच संघांमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे, या क्रिकेट स्पर्धेमध्ये बिबी मधीलच खेळाडू खेळविले जातील बिबी व्यतिरिक्त दुसऱ्या गावचे खेळ खेळाडू खेळवले जाणार नाहीत.
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल
खालील प्रमाणे संघ व संघमालक
1 ) Big Tiger – 11 संघमालक, गणेश बोबडे, मयूर बोबडे
2 ) Builder Champions – 11 संघमालक प्रशांत बोबडे, राहुल बोबडे.
3 ) Royal Strikers – 11 संघमालक अमोल बोबडे, सचिन बोबडे.
4 ) Blasters – 11 संघमालक विपुल बोबडे, प्रदीप बोबडे.
5 ) Black lions – 11 संघमालक बबलू भोसले, मनोज बोबडे.
दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर
असे मिळून पाच संघ क्रिकेट स्पर्धा खेळणार आहेत, प्रत्येक टीमच्या संघ मालकांनी 6000 रुपये डिपॉझिट भरणे अनिवार्य आहे. जो संघ पहिली बाजी मारेल त्या संघाला 11,111 रुपये बक्षीस दिले जाईल. आणि दुसरी बाजी मारणाऱ्या संघाला 7,777 रुपये बक्षीस दिले जाईल. व क्रिकेट स्पर्धेसाठी अर्थमूव्हर्स विशाल ढवळे यांच्याकडून तीन लहान ट्रॉफी व चार मेडल देण्यात येणार आहे.
‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी
प्रथम बक्षीस जावेद शेख यांनी बी पी एल पर्व दोन यासाठी 2200 रुपये रक्कमची ट्रॉफी देण्यात येईल, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वरखडे डॉ मुंबई यांच्या सौजन्याने 1700 रुपयेची देण्यात येईल
तसेच 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर या दोन दिवशी क्रिकेटपटूंना जीवनावश्यक पाण्याची सोय सचिन थोरात त्याचबरोबर चहा व नाश्ता सचिन बोबडे यांच्याकडून होणार असल्याचे समजले, संयोजक अभी बोबडे आणि नितीन बोबडे यांच्याकडून सर्व माहिती समजली.
कमी कालावधीत शेवग्याच्या ‘या’ दोन जाती देतात जास्त उत्पादन, मिळतोय बक्कळ नफा