पाण्याच्या ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. सध्या देखील उत्तर प्रदेशातील बलिया येथे गंगा नदीत बोट उलटल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आली. (Boat capsized in river Ganga at Ballia in Uttar Pradesh)
मोठी बातमी! जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
माहितीनुसार या बोटीमध्ये ४० पेक्षा जात लोक प्रवास करत होते. त्यातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बाकी लोक अजूनही बेपत्ता आहेत. आता सध्या बेपत्ता लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे.
भीषण अपघात! पंढरपूरवरून परतणाऱ्या ३ भाविकांचा जागीच मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी
घटनास्थळावर उपस्थित दिलेल्या माहितीनुसार, बोटीत ४० लोक होते असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेनंतर लगेच रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलं आहे. बलिया या ठिकाणी सोमवारी फेफना पोलिसस्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. या ठिकाणी ४० प्रवाशांनी भरलेली बोट पाण्यात उलटली आहे.