सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नायजेरियामध्ये मंगळवारी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. देशाच्या उत्तर भागात एक नाव उलटल्याने १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता देखील आहेत. त्यांना शोधण्याचे काम सध्या चालू आहे. (Major accident in Nigeria)
Ajit Pawar । अजित पवार यांचा मोठा दावा; म्हणाले, “मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव नायजर राज्याच्या जवळ नायजर नदीत पलटली आहे. या अपघामध्ये आत्तापर्यंत शंभर लोकांचा मृत्यू झाला आहे मात्र मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Supriya Sule । “तुमचा दिल्लीत करेक्ट कार्यक्रम करते”, सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला गंभीर इशारा
हे ही पाहा