भाजपची मोठी घोषणा! ‘हे’ असणार गुजरातचे नवीन मुख्यमंत्री

Big announcement of BJP! 'This' will be the new Chief Minister of Gujarat

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) भाजपने या वेळी देखील बाजी मारलेली आहे. यामध्येच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहिती देखील समोर आली आहे. भाजपने (BJP) याबाबतची घोषणा देखील केली आहे.

धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; वाचा सविस्तर

भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील (CR Patil) यांनी सांगितलं की, “गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत”. १२ डिसेंबरला याबाबत शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) त्याचबरोबर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर (Gandhinagar) येथे विधानसभेच्या मागच्या मैदानात शपथविधी होणार आहे.

बिग ब्रेकिंग! बस पेटून तिघांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

आत्तापर्यंत समोर आलेल्या अपडेटनुसार, गुजरातमधील 182 जागांपैकी 157 जागांवर भाजप पुढे आहे. जवळपास 84 जागा भाजपने जिंकल्या आहेत. यामुळे भाजपला गुजरात निवडणुकीमध्ये विक्रमी विजय मिळाला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कामवाली बाई झाली युट्युबवर हिट; पुण्याची ‘शीला दिदी’ युट्युबच्या सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओंच्या यादीत आघाडीवर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *