
सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशोक टेकवडे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार (Ashok Tekwade will join BJP tomorrow) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Gujarat Titans IPL 2023 । भर मैदानात हार्दिक पंड्या-आशिष नेहरामध्ये वाद, नेमकं काय झालं दोघांमध्ये?
अशोक टेकवडे हे पुरंदरमधील एक नावाजलेल मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पुरंदरमधील राजकीय गणित बदलणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे.
भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, राज्यांमध्ये दंगली घडवून त्यांना…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.