मुंबईमध्ये आमदाराच्या घरी २५ लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील नांदेडचे (Nanded) आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या घरातून 25 लाख रुपयांची चोरी (Robbery) झाली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ 17 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या चालकाने (Driver) त्याच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केली. चोरांनी फक्त व्होरीच केली नाही तर नाही तरत्यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी (Extortion) देखील मागितली आहे. आता याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे.
कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत! खर्च केलेले पैसे निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा पेटवला
श्यामसुंदर शिंदे यांचं मुंबईतील लोढा बॅलोसिमो को-ऑप हौसिंग सोसायटीमध्ये घर आहे. त्या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. त्यांचा चालक चक्रधर पंडित मोरे याने मित्र अभिजीत कदमसह चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
काल रात्री नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महिलेने मारली थेट पोलिस अधिकाऱ्याच्या कानाखाली; पाहा Video