
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 153A, 153B, 295A आणि 298 चा समावेश आहे. अशी माहिती ANI
ने दिली आहे. (FIR registered against NCP leader Jitendra Awhad for his remarks against Sindhi community)
Rishabh Pant | ऋषभ पंतच दुसरं ऑपरेशन होणार होत मात्र…डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
जितेंद्र आव्हाड यांना सिंधी समाजाविरोधात वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विरोधात ठाण्यामधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये चार वेगवेगळ्या कलमांचा समावेश आहे.
Husband -Wife | दारुवरून बायकोसोबत झाला मोठा वाद! रागात पिले चक्क टॉयलेट क्लीनर आणि त्यानंतर…
जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगर या ठिकाणी एका कार्यक्रमात सिंधी समाजाला उद्देशून एक विधान केलं होतं. हे विधान सिंधी समाजाचा अपमान करणारं असल्याचं सांगत संधी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
ब्रेकिंग! उद्या लागणार दहावीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल