बिग ब्रेकिंग! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Big Breaking! A youth attempted suicide during Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी देशभर दौरे करत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

गोकुळने दूध दारात केली ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

दरम्यान, या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) आज एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

Viral Video: हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून पठ्ठ्याने पाण्यातच लावली आग

भारत जोडो यात्रा राजस्थानमधल्या कोटामध्ये असून आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. दरम्यान या यात्रेमध्ये तरुणाने स्वतःला पेटवून घेतलं असून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. युथ काँग्रेसच्या धोरणावर नाराज असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांमुळे तरुणाचा जीव वाचला.

मोठी बातमी! गायरान जमीन अतिक्रमणाबाबत कोर्टाचा दिलासादायक निर्णय; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *