मराठी चित्रपट सिनेसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव (Kalyani Kurule Jadhav) हिचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
तरुणाने लुडो गेममध्ये ६० लाख रुपये गमावले; वाचा सविस्तर
कल्याणीच्या अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथे डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाला आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणीने उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. तिने एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.
सहलीवरून येणाऱ्या बसचा अपघात; 10 जण जखमी
कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने घराघरात पोहचली. मागच्या काही दिवसांपूर्वी कल्याणीने हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिली आणि जागीच कल्याणीचा मृत्यू झाला.
मुस्लिम तरुणांनी केली हिंदू तरुणाला मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल