Big Breaking । ब्रेकिंग न्यूज! विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज करणार तारखेची घोषणा

maharashtra assembly election 2024

Big Breaking । महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा सर्व राजकीय पक्षांकडून उत्सुकतेने केली जात आहे. दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. (maharashtra assembly election 2024)

Baramati News । बारामतीत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठे विधान!

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, तर हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर रोजी संपेल. त्यामुळे या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी जोमात सुरू आहे. झारखंड विधानसभेची मुदत 4 जानेवारी 2025 पर्यंत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये 2014 नंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.

Supriya Sule । “राखी पौर्णिमेला अजित पवारांना राखी बांधणार का”? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 288 जागांसाठी होणार असून, सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. झारखंडमध्ये 81, हरियाणामध्ये 90, आणि जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये विशेष लक्ष जम्मू-काश्मीरवर असणार आहे कारण 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.

Mahindra Thar Rocks 5-door SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

दिवाळीच्या सणामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा मतदान कधी होईल याची निश्चित घोषणा आज निवडणूक आयोग करणार आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “मी तर आव्हान दिलय…”

Spread the love