मुंबई : एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. यावेळी दोन दसरा नेकवे घेण्यात आले होते. यामध्येच आता शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवणं आणि खर्चावरून न्यायालयाने शिंदे गटाला दणका दिला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण…”
राज्यभरातील समर्थकांना मुंबईमध्ये आणण्यासाठी शिंदे गटाने तब्बल १७०० एसटी बस बुक करण्यात आल्या होत्या. यासाठी महामंडळाकडे त्यांनी जवळपास १० कोटी रुपये भरले होते. यावेळी या खर्चावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर याविरोधात कोर्टात याचिका देखील दाखल झाल्या होता. आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
“मला हिंदूंचीच भिती वाटते” – शरद पोंक्षे
आता शिंदे गटामधील बिकेसी (BKC) दसरा मेळाव्या विरोधात दाखल केलेली याचिकेला जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले आहे. व दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. यामुळे शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात होणार वाढ