माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व देखील स्वीकारले आहे”. असा गंभीर आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दीपाली सय्यद (Deepali Syed) यांचे पाकिस्तान बँक (Pakistan Bank) खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर या ठिकाणी आज पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे.
सर्वात मोठी बातमी! संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadwanis) यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करून आणि पुरावे देऊन देखील दीपाली यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
उर्फीने किवी फळापासून बनवला ड्रेस; सोशल मीडियावर होतेय चर्चा; पाहा व्हिडीओ