बिग ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब; दैनिक ‘सामना’तील नेमका दावा काय?

Big Breaking! Deputy Chief Minister Devendra Fadnavis absent; What is the exact claim in daily 'Samana'?

राजकीय वर्तुळात विविध अफवा आणि चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून राज्यात सुरू होत्या. मात्र खुद्द अजित पवारांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीकाँग्रेस मध्येच राहू असे अजित पवारांनी सांगितले आहे. दरम्यान या चर्चा सुरू करण्यात भाजपचा मोठा हात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे मुखपत्र असलेल्या सामना मधील अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपवर ताशेरे ओढले आहेत. भाजपला आता शिंदे गटाचे ओझे वाटत त्यांना दूर करण्यासाठी भाजपने कट रचला आहे. यासाठीच अजित पवारांच्या (Ajit Pawar) वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आल्या. असे सामनामध्ये म्हंटले आहे.

सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन

महाराष्ट्र राज्य सरकार रेवड्या आणि वावड्या उठवण्यामध्ये प्रचंड माहिर आहे. अजित पवारांबाबत पण त्यांनी अशाच वावड्या उडवल्या. राष्ट्रवादी फुटणार, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा आहे. अशा वावड्या भाजपकडून उडवण्यात आल्या. एवढंच नाही तर राज्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याचे देखील सांगण्यात आले. अशा शब्दांत सामनामध्ये भाजपचे वाभाडे काढण्यात आले आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ! अजित पवारांची चलबिचल; चर्चांना उधाण

इतकंच नाही तर राष्ट्रवादी फुटणार नसून राज्यात सध्या भाजपमध्येच ( BJP) मोठी उलथापालथ सुरू असल्याचा दावा सामनाने केला आहे. वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे. अशी खोचक टीका देखील ठाकरे गटाने ( Thackeray Group) केली आहे.

‘या’ माणसाकडे आहेत सर्वात जास्त मोबाईल, पाहून व्हाल थक्क; गिनिज बुक मध्ये देखील झालीय नोंद

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *