
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी एक धक्कदायक प्रकार घडला आहे. हिंगोली या ठिकाणी नितीन गडकरी यांनी विविध कामाचे लोकार्पण केले. मात्र यावेळी कार्यक्रमात काही शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.
बॉलिवूडचे दोन मोठे ‘खान’ झळकणार एकाच चित्रपटात; चाहतेसुद्धा आहेत आनंदात
नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना दोन शेतकरी उभे राहीले घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरवात केली. रामलीला मैदानावर हा कार्यक्रत आयोजन करण्यात आला होता यावेळी हा गोंधळ झाला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
कर्जतच्या शेतकऱ्यानं देखील कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर
राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कामात प्रशासनाने अन्याय केल्याची तक्रार या शेतकऱ्यांची होती. त्यामुळे या शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! तब्बल ५ तासांनंतर रविंद्र धंगेकर यांच उपोषण मागे