बिग ब्रेकिंग! ‘गे’ जोडप्याला होणार मुल; ४ वर्षापूर्वी केले होते लग्न

Big Breaking! 'Gay' couple to have child; Married 4 years ago

२०१९ मध्ये आदित्य आणि अमित या गे जोडप्याने थाटामाटात लग्न केले होते. दरम्यान आता या जोडप्याला अपत्य होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.

धक्कादायक! दोन बसचा भीषण अपघात, 40 जागीच ठार तर 87 गंभीर जखमी

या दोघांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सोनोग्राफीचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की मे महिन्यामध्ये ते आपल्या अपत्याचे स्वागत करणार आहेत. या जोडीने सोशल मीडिया युजर्सना चांगलाच धक्का दिला असून समलिंगी जोडप्याला मूल कसे होऊ शकते?, हा प्रश्न सद्या लोकांसमोर उपस्थित राहिलाय.

“आज मैं मूड बना लिया…”, गाण्यावर अमृता फडणवीस यांचा पुन्हा ठुमका; पाहा VIDEO

दरम्यान, लग्नानंतर दोघांनाही पालक होण्याची खूप इच्छा असून ते पालक बनण्यासाठी ते रीसर्च करत होते दोघांनी IVF बद्दल वाचले. ते या तंत्रज्ञानाच्या मदतीने ते आपल्या जैविक मुलाला जन्म देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राहुल गांधी टी-शर्टच्या आतमध्ये थर्मल घालतात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *