बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी कॅम्पला भीषण आग

Big Breaking! Massive fire at Sonia Gandhi camp

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील कापशेरा भागात सोनिया गांधी कॅम्पला भीषण आग (Massive fire at Sonia Gandhi camp in Kapshera area of ​​Delhi) लागली आहे. ही आग सोनिया गांधी कॅम्पच्या (Sonia Gandhi Camp) एका गोडाऊनमध्ये लागल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! जेष्ठ नेत्याच्या मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश

हि आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबाबत माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे. आग लागलेले गोडावून हे लाकडाचे असल्याची माहिती दिल्लीच्या अग्निशमन विभागाचे विभागीय अधिकारी सतपाल भारद्वाज यांनी दिली आहे.

५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या तरुणाला अटक होताच रोहित पवार संतापले; म्हणाले…

या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग वीजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेने तेथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“तरुणांनी बाईकवर केला जीवघेणा स्टंट अन् पुढे घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *