
पुण्यामध्ये चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Chinchwad – Kasba Assembly Elections) अगदी तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
ऊस वाहतूकदारांसाठी चक्काजाम आंदोलन होणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अबब! गायीने दिला चक्क चार वासरांना जन्म; वाचा सविस्तर बातमी
दरम्यान आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवार देखील मैदानात उतरणार आहेत. शरद पवार २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड या ठिकाणी प्रचार करणार आहेत. त्यानंतर ३ ते रात्री १० वाजेपर्यंत पुण्यात कसबात प्रचार करणार आहेत.