Site icon e लोकहित | Marathi News

Sonia Gandhi : बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

Big Breaking! Sonia Gandhi infected with Corona

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आली. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली की, “आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-19 (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्या आयसोलेशनमध्ये आहेत”.

Spread the love
Exit mobile version