बिग ब्रेकिंग! सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका

Big Breaking! Sushmita Sen suffered a heart attack

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Bollywood actress Sushmita Sen) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुष्मिता तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांना सांगत टी चाहत्यांसोबत कायम कनेक्ट असते. सध्या सुष्मिताने तिच्या तब्बेतीविषय इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्च आहे.

चिंचवडमध्ये पराभव होताच नाना काटेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या प्रमाणावर पैशांचा…”

या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुष्मिताने तिला हृदयविकाराचा (Heart disease) झटका आल्याचा मोठा खुलासा केला आहे. मात्र आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे. सुश्मिताची ही चाहत्यांना धक्काच बसला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बिग ब्रेकिंग! चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय; भाजपची भावनिक चाल यशस्वी

या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षावच केला आहे. चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. काही चाहते स्ट्रॉंग वुमन अशा वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील करत आहेत.

कसब्यात जिंकले रवींद्र धंगेकर मात्र सोशल मीडियावर चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *