अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता स्वरा भास्करबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद झिरार अहमदसोबत (Fahad Zirar Ahmad) विवाहबद्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार अखेर बोललेच; म्हणाले…
स्वराच्या अचानक लग्नाच्या माहितीने चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. स्वराने लग्न केलेला फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.
I never knew chaos can be so beautiful ❤️
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) February 16, 2023
Thank you for holding my hand love @ReallySwara 😘😘 https://t.co/ivKVsZrMyx
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा! राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती
या दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. याबाबत माहिती अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करुन लग्नाची माहिती दिली आहे.
बळीराजा चिंतेत! कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने कलिंगड शेतातच पडून