बिग ब्रेकिंग! माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा भीषण अपघात

Big Breaking! Terrible accident of former health minister's car

सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Health Minister Dr. Deepak Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघरमधील काशिमीरा भागात दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

मोठी बातमी! महावितरणकडून थकबाकी भरणाऱ्यांसाठी मोठी सूट!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका डंपरने दीपक सावंतांच्या कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली असून मानेला आणि पाठीला देखील इजा झाली आहे.

“लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा”, मोदींच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची जहरी टीका

पालघरमधील (Palgharam) काशिमीरा भागात एका डंपरने गाडीला धडक दिली आहे. यामध्ये गाडीच्या मागच्या बाजूचा अक्षरशः चुराडा झाला असून गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या त्यांना अंधेरी या ठिकाणी रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पट्ठ्याने मैदान गाजवलं! विसापूरमध्ये अनुभवी पैलवानांना लोळवत सिकंदरने जिंकलं ५ लाखांचं बक्षीस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *