केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ‘या’ खतांवर मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

Big decision of the Union Cabinet! Subsidy on 'these' fertilizers; Read in detail

सध्या खतांचे दर गगनाला भिडले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव देखील मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. आता यामध्येच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने फॉस्फेटिक (phosphatic) आणि पोटॅश (Potash) खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; वाचा सविस्तर

दरम्यान, खतांचे हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत आहेत. केंद्र सरकारच्या (Central Govt) या निर्णयानंतर आता शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खते (Fertilizers) मिळू शकणार आहेत.

धक्कयादक! बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबार

नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार खताचे जे दर ठरतील त्यानुसार खत कंपन्या देखील अनुदानित किमतीत शेतकऱ्यांना खते पुरवतील. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. फॉस्फेट आणि पोटॅश या खतांवरील अनुदान योजना 1 एप्रिल 2015 पासून नियंत्रित केली जात असून शेतीचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चार पैसे देखील मिळणार आहेत.

आठ वर्षांच्या मुलाने घेतला कोब्राचा चावा, मुलाने चावा घेताच कोब्राचा मृत्यू; पाहा नेमकं काय आहे प्रकरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *