मागच्या काही दिवसापूर्वी इयत्ता बारावीचा निकाल लागला यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले. दरम्यान दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज म्हणजेच शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने हा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
‘या’ ठिकाणी पाहा निकाल