
आपण पाहतो की आग लागल्याच्या घटना कायम घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अफ्रिकेतील युगांडातील अंध मुलांच्या एका शाळेला आग लागून यामध्ये ११ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
WhatsApp: व्हॉट्सअॅपची सेवा सुरु, नेमकी का बंद होती सेवा? वाचा सविस्तर
मंगळवारी मध्यरात्री १ वाजता मुकोनो इथल्या एका अंध मुलांच्या शाळेत ही आग लागली. ही आग कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शेतकऱ्यांनो सावधान! गाई- म्हशींना होतोय ‘हा’ गंभीर आजार, ‘असा’ करा बचाव
दरम्यान, युगांडामध्ये शाळांना आगी लागणं ही सामान्य बाब झाली आहे. वसतिगृहांमध्ये देखील बऱ्याचवेळा अशा आगी लागल्या आहेत. या आगी इलेक्ट्रिसिटी वायरिंगमुळे झाल्याचं अधिकारी सांगतात.पण या देशामध्ये हे प्रकार मुद्दाम केले जातात असं देखील काही जणांचं म्हणणं आहे.