कुकडी सहकारी साखर कारखान्याने (Kukdi Cooperative Sugar Factory) उद्या परिसंवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्शवभूमीवर उद्याच्या मेळाव्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते यावेळी उपस्थित लोकांना मार्गदर्शन देखील करणार आहे.
मोठी बातमी! वडगाव बारामतीत जनावरांचा बाजार सुरू
याबाबत बोलताना राहुल जगताप (Rahul Jagtap) म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याला उसाचे आगार म्हणून राज्यभर ओळखले जाते. सहकार आणि स्थानिक संस्थांच्या साकारात्म भूमिकांमुळे तालुक्याचा विकास होत चालला आहे.
निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला गाईने शिकवला चांगलाच धडा; पाहा VIDEO
दरम्यान उद्या १० डिसेंबर रोजी परिसंवाद मेळावा होणार आहे. हा मेळावा कुकडी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
ऐकावं ते नवलच! मेकअप आवडला नाही म्हणून नवरीने केली पोलिसांत तक्रार